Добро пожаловать
Вход

Divyang | Epi 5 | दिव्यांग | Marathi thriller web series | Kz

Добавлено от Admin В Триллеры
1 Просмотры

Спасибо! Поделитесь с друзьями!

URL

Вам не понравилось видео. Спасибо за то что поделились своим мнением!

К сожалению, только зарегистрированные пользователи могут создавать списки воспроизведения.
URL


Описание

For Donation: A/c: 12761100000115, IFSC: PSIB0021276, Punjab & Sind Bank, Ratnagiri.
For UPI Transaction: 7559461646 (Gpay, Paytm, Bhim, Phonepay )
दिव्यांगः.. ही सिरीज आमच्या जास्त जवळची आहे, कारण यासाठी माझ्या टीमने जी मेहनत घेतलेली आहे ती फारच भावनिक पातळीवरची आहे. या आधीच्या सर्व प्रोजेक्ट्सला सुद्धा टीमने खूप मेहनत घेतलीच, पण या वेळी प्रत्येकानेच आपल्या क्षमतांच्या, मर्यादांच्या पलीकडे जाऊन अक्षरश:जीव ओतून काम केलं आहे.
एक भावनिक मुद्दा म्हणजे कोरोनाच्या मोठ्या कालावधीनंतर जेव्हा हळूहळू काही भागात शूटिंग सुरू झालं , तेव्हा आम्ही 23 दिवसांचं शूट हे त्या गावात राहुन पूर्ण केलं. हे 23 दिवस कोरोनाचं टेन्शन, प्रवासावरची बंधनं, अचानक येणारा पाऊस, वादळ, टीम मेंम्बरसोबत झालेले अनेक छोटे- मोठे अपघात या सगळ्या संकटांवर मात करत ही वेबसिरीज उभी राहिली आहे. त्यामुळेच या सिरीजचं संपूर्ण पोस्ट प्रॉडक्टशन बघताना नवीन बाळ जन्माला घालताना होणाऱ्या वेदना आणि त्याला बघितल्यावर मिळणारं सुख अश्या प्रकारच्या संमिश्र भावना मनात आहेत.
तुम्ही सर्वांनी जोमानं पाठींबा दिलात तर कोकणात Film industry म्हणून ज्या दृष्टीने आम्ही या कलाकृतीकडे बघतोय तिथपर्यंत आम्ही नक्की पोहोचू.
#Divyangwebseries #Thrillerwebseries #kzcreative #divyang

Co-Producer: Amol Desai, Dr. Nitin Chavan, Mithun Pawar
Writer/Director: Pradeep Shivgan
DOP: Sachin Sawant, Shubham Wadkar
Asst Director: Kishor Kanoujiya, Sagar Kawatkar, Dipti Vahalkar, Shreya Jadhav
BGMusic: David Fesliyan ()
Editing: Hrishikesh Lanjekar, Pradeep Shivgan
Production Head: Swapnil jadhav
Line Production: Sachin Gavankar
Art Dept: Akshay Bhagde, Aniket Sagavekar, Nagesh Yadav

Media Partners: आपली लोकधारा, कोकण एक रंंगभूमी

Spl Thanx:
Ajit Khade, Neel Films production
Ramesh Keer Kala Academy, Ratnagiri.
Zilha Parishad, Nagarparishad Ratnagiri.

Написать комментарий

Комментарии

Комментариев нет.
Яндекс.Метрика